सूर्योदय06:20
सूर्यास्त17:55
चंद्रोदय07:51
चंद्रास्त18:36
शक सम्वत1948 पराभव
विक्रम सम्वत2083 सिद्धार्थी
गुजराती सम्वत2082 पिंगल
चंद्र माहआश्विन
पूर्णिमान्त महीनाआश्विन
आठवड्याचा दिवससोमवार
पक्षशुक्ल पक्ष
तिथिद्वितीया - 22:13 पर्यंत
योगविष्कम्भ - 20:32 पर्यंत
करणबालव - 09:48 पर्यंत
द्वितीय करणकौलव - 22:13 पर्यंत
प्रविष्टे/गते26
राहुकाल07:47 ते 09:14
गुलिक काल13:34 ते 15:01
यमगण्ड10:41 ते 12:07
अभिजितमुहूर्त11:44 ते 12:31
दुर्मुहूर्त12:31 ते 13:17
दुर्मुहूर्त14:50 ते 15:36
अमृत काल14:35 ते 16:16
टीप: सर्व वेळा नई दिल्ली, भारत च्या स्थानिक वेळेनुसार, डी.एस.टी समायोजनासह (लागू असल्यास), 24+ तास पद्धतीत दर्शविल्या आहेत.
मध्यरात्रीनंतरच्या वेळा 24:00 पेक्षा जास्त असून पुढील दिवसाच्या असतात. पंचांगात दिवस सूर्योदयाने सुरू होतो आणि सूर्योदयानेच संपतो.
हिंदू कॅलेंडरमध्ये दिवस स्थानिक सूर्योदयाने सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशीच्या स्थानिक सूर्योदयाने संपतो. सूर्योदयाची वेळ सर्व शहरांसाठी वेगळी असल्याने, एका शहरासाठी तयार केलेले हिंदू कॅलेंडर इतर कोणत्याही शहरासाठी वैध नसते. म्हणून या वेबसाइटप्रमाणे स्थानाधारित हिंदू कॅलेंडर वापरणे महत्त्वाचे आहे. शिवाय, प्रत्येक हिंदू दिवसात अंग म्हणून ओळखले जाणारे पाच घटक असतात. हे पाच घटक आहेत -
हिंदू कॅलेंडरमधील पाचही घटकांना एकत्रितपणे पंचांग म्हणतात. (संस्कृतमध्ये: पंचांग = पंच (पाच) + अंग (भाग)). म्हणून प्रत्येक दिवसाचे पाचही घटक दाखवणाऱ्या हिंदू कॅलेंडरला पंचांग म्हणतात. दक्षिण भारतात पंचांग पंचांगम म्हणून ओळखले जाते.
जेव्हा हिंदू कॅलेंडरमध्ये मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन सण तसेच राष्ट्रीय सुट्ट्यांचा समावेश असतो, तेव्हा त्याला भारतीय कॅलेंडर म्हणतात.