द्रिक पञ्चाङ्ग जगातील बहुतेक शहरांसाठी पंचांग, सण आणि व्रतांच्या तारखा उपलब्ध करून देते. मात्र जी शहरे उच्च अक्षांशावर आहेत आणि जिथे वर्षातील काही काळ सूर्य सतत दिसत राहतो (म्हणजेच कधीही मावळत नाही), त्या शहरांसाठी पंचांग उपलब्ध करून दिले जात नाही. ही वेबसाइट जगभरातील १,००,००० हून अधिक शहरांसाठी पंचांग उपलब्ध करून देते. सर्व सण आणि व्रते स्थानानुसार सूचीबद्ध केली जातात. सर्व शहरांसाठी वेळेत डी.एस.टी. (डे लाइट सेव्हिंग टाइम) समायोजित केलेला आहे (लागू असल्यास).
सर्व गणिते द्रिक गणित म्हणजेच ग्रहांच्या स्थितीच्या अचूक गणनेवर आधारित आहेत. ही वेबसाइट तमिळ पंचांगम आणि बंगाली पंजिका यांचा अपवाद वगळता सूर्य सिद्धांतावर आधारित पंचांग उपलब्ध करून देत नाही, कारण सूर्य सिद्धांतावर आधारित गणितातून ग्रहांची अचूक स्थिती मिळत नाही आणि त्यामुळे चुकीचे परिणाम येतात. सूर्य सिद्धांतावर आधारित गणिताच्या सूत्रांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, जी बऱ्याच काळापासून झालेली नाही.
द्रिकपञ्चाङ्ग® आणि त्याचे चिन्ह (लोगो) हे आदर्श मोबाइल ॲप्लिकेशन्स एलएलपी यांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत.